कोणाच्या मनात काय चाललेय?
कोण काय विचार करतोय हे जाणू इच्छित असाल तर या गोष्टी ध्यानात घ्या. यामुळे समोरचा माणूस काय विचार करतोय, त्याचा स्वभाव कसा आहे याबद्दल तुम्ही अचूक अंदाज बांधू शकाल. ज्याच्याविषयी तुम्ही जाणू इच्छित असाल त्याच्याशी फक्त एकदा हात मिळवा. मग कळेल की त्याच्या मनात काय सुरू आहे ते.
कसे ओळखायचे ?
- हस्तांदोलन करताना समोरचा माणूस दोन्ही हातांनी हात मिळवत असेल तर समजून घ्या की हा माणूस प्रामाणिक आणि विश्वासू आहे. असे लोक तुमच्याविषयी इमानदारीने आणि चांगले विचार करणारे असतात.
- कुणी तुमच्याशी हस्तांदोलन करताना बोटांच्या टोकांना दाबत हात मिळवत असेल तर समजून घ्या की, हा माणूस ढोंगी आहे. तुमच्याकडून कामे कशी करून घ्यायची याचाच विचार या लोकांच्या मनात असतो.
- हस्तांदोलन करताना एखाद्याचे हात सरळ आणि ताठ असल्यास समजून घ्या की हा माणूस तुमच्यासाठी व्यावहारिक आहे. तो तुमच्या मदतीस येऊ शकेल.
- हस्तांदोलन करताना पूर्णपणे हातात हात घेणारा आणि अधिक काळ हात सोडत नाही असा मनुष्य तुम्हाला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छितो.

तुमच्या पत्रिकेत शनि दोष आहे काय?
शनि ग्रह एका घरातून दुसर्या घरात जातो तेव्हा लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण होत असते. शनिची आपल्यावर वक्र दृष्टी असल्यास काही तरी विपरीत घडते. बसलेली घडी विस्कटते, अशी समजूत आहे. शनिची प्रतिकूल अवस्था आपल्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यामुळे आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. ते जाणून घेण्यासाठी खालील कसोट्या पाहा.
-आपल्याला नेहमी थकवा येत असेल तर...
-अंघोळ करण्याची इच्छा होत नसेल तर..
-नवीन कपडे खरेदी केले आहेत परंतु ते परिधान करण्यासाठी संधी मिळत नसेल तर...
-घरात तेल, दाळींचे नेहमी नुकसान होत असेल तर...
-अन्नावरील वासना उडाली असेल तर...
-डोक्यापासून कमरेपर्यंत प्रचंड वेदना होत असतील तर...
-वडिल आणि मोठ्या भावासोबत वारंवार खटके उडत असतील तर...
-अभ्यासात मन लागत नसेल तर...
आपल्याला वरील लक्षणे जाणवत असल्यास आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे, असे समजावे.
शनि दोष दूर करण्यासाठी उपाय:
-तेल, मोहरी, उडदाच्या दाळीचे दान करावे.
-पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दिवा लावावा.
-हनुमान व सूर्याची आराधना करावी.
-मांस- मद्य यांचे सेवन करू नये.
-दीन दुबळ्यांना मदत करावी.
-काळे वस्त्र परिधान करू नये. मात्र, काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे. उदा. काळी तीळ, उडीद.

वृषभ लग्न कुंडलीत बुध तृतीय स्थानात असेत तर.....
एखाद्या व्यक्तीची वृषभ लग्न कुंडली असेल, आणि तृतीय स्थानात बुध ग्रह असेल तर त्या व्यक्तीला भाऊ-बहिणेचे सुख प्राप्त होते. या कुंडलीतील तिस-या स्थानाचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे हे लोक पराक्रमी असतात. आशा ग्रह स्थितीमुळे हे लोक उद्यमी, परिश्रमी, पराक्रमी, धनवान असतात. हे लोक धर्म क्षेत्रात जास्त कार्य करतात.
वृषभ लग्न कुंडलीत बुध चतुर्थ स्थानात असेत तर.....
एखाद्या व्यक्तीची वृषभ लग्न कुंडली असेल, आणि तृतीय स्थानात बुध ग्रह असेल तर त्या व्यक्तीला भूमी, घर, पैसा या सर्व गोष्टी प्राप्त होतात. चतुर्थ स्थान सिंह राशीचे आहे या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. सूर्य राशीत बुध असल्यामुळे हे लोक बुद्धिमान असतात.
शिक्षण क्षेत्रात या लोकांना प्रसिद्धी प्राप्त होते. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या लोकांना घर, कुटुंबापासून सुख प्राप्त होते.
जीवनात सुख आणि समृद्धी मिळावी असे प्रत्येक मनुष्याच स्वप्न असतं. एस्ट्रोमध्ये असे बरेचसे उपाय आहे ज्यांना नियमितपणे केल्याने तुम्ही नक्कीच सुख आणि यश मिळवू शकता.
घरातील प्रत्येक सदस्यांना सूर्योदयाच्या आधी जाग आली पाहिजे व त्यांनी सूर्याचे दर्शन केले पाहिजे. त्याच वेळेस जोराने गायत्री मंत्राचे उच्चारणं केल्याने घरात असणारे वास्तुदोष दूर होतात.
सूर्य दर्शनानंतर सूर्याला पाणी, पुष्प आणि अक्षतांचे अर्घ्य द्यायला पाहिजे.
झोपेतून उठल्यावर दोन्ही पाय जमिनीवर एकाच वेळेच ठेवायला पाहिजे आणि त्याच वेळेस आपल्या इष्ट देवाची आराधना करून आपल्या हातांना तोंडावरून फिरवायला पाहिजे.
अंघोळ व पूजा सकाळी 7-8च्या दरम्यान केली पाहिजे.
घरात तुळस आणि आकड्याचा रोप लावावे आणि त्याची नियमित सेवा केली पाहिजे.
पक्ष्यांना दाणा द्यावा.
शनिवारी व अमावास्यांच्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून घरातील पसारा बाहेर काढून जोडे-चपलांचे दान केले पाहिजे.
अंघोळ केल्यानंतर बाथरुम नेहमी स्वच्छ करावे.
जेवढे जमेल तेवढे भाची-भाच्यांना भेटवस्तू दिली पाहिजे.
घरात जेवण तयार करताना गाय आणि कुत्र्याचा भाग जरूर वेगळा काढावा.
बुधवारी कुणालाही उधार नाही द्यायला पाहिजे, ते परत मिळणे अशक्य असते.
राहू काळात कुठलेही शुभ कार्य सुरू नाही केले पाहिजे.
घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या इष्ट देवाचे जप व पूजन जरूर केले पाहिजे.
घरातील सदस्यांनी अन्न, वस्त्र, तेल, अध्ययन सामुग्री इत्यादींचे दान केले पाहिजे. दान केल्यानंतर दुसऱ्यांकडे त्याचा उल्लेख करणे टाळावे.
आपल्या राशी किंवा लग्न स्वामीच्या ग्रहाच्या रंगाची एखादी वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे.

तुम्ही भाग्यवान आहात काय?
तुम्ही भाग्यवान आहात की नाही हे तुमची जन्मपत्रिका बघून सांगता येते. पण पत्रिका नसल्यास तुम्ही तुमच्या शारीरिक लक्षणांच्या मदतीने याची माहिती घेऊ शकता.
तुम्ही भाग्यवान असाल तर तुमच्यामध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतील :
1. कपाळ मोठं असणे आणि त्यावर तीन सरळ रेषा असल्यास व कपाळावर केस पुढे गोल वळून आले असल्यास.
2. डोळे मोठे व त्यात तेज असल्यास.
3. नाक पातळ व सरळ असल्यास.
4. कान मोठे आणि पुढे निघालेले असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात
5. ओठ नैसर्गिकरित्या नाजुक, पातळ व गुलाबी असल्यास.
6. दात एकसारखे असल्यास, त्यांच्या रिकामी जागा नसल्यास किंवा अगदीच कमी असल्यास.
7. जिभेचा रंग गुलाबी आणि ती पुढून पातळ असली तर तुम्ही भाग्यवान आहात.
8. भुवयांचा रंग केसांपेक्षा हलका असल्यास आणि त्यावर केस कमी असाल्यास भाग्यवान आहात. दोन्ही भुवया जोडलेल्या असल्यास नशीबवान आहात.
9. हात गुडघ्यापर्यंत किंवा त्याखाली येत असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यशाली आहात.
वर दिलेली लक्षणे तुमच्या शरीरात असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यवान म्हणून जन्माला आलेले आहात. तुम्हाला फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ज्या लोकांच्या शरीरात ही वैशिष्ट्ये असतात, त्यांचा भाग्योदय होतो. त्यासाठी त्यांना अधिक मेहनत करावी
लागते.